प्रभाग क्रमांक ५ मध्ये समाजकार्यातून विश्वास; अमित आगलावे व शोभा गायकर यांचा विजय निश्चित
कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमित चंद्रकांत आगलावे व शोभा अशोक गायकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य, सेवा आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे दोघांनाही प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के असल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या…
