कोल्हेंच्या कुटील डावपेचांना बळी पडू नका. कोपरगावातील अफवांना आ. आशुतोषदादा काळे यांची ठाम प्रतिक्रीया – “अफवांवर विश्वास ठेवू नका, मताधिक्याने विजयी होऊ”
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढत असतानाच, व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना मिळत असलेला प्रतिसाद बघून पराभव समोर दिसत असलेल्या कोल्हे गटाकडून “कोल्हे पार्टीने काळेंना विधानसभा दिली, आता ते आम्हाला नगरपालिका देतील” अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर आमदार मा. आशुतोषदादा काळे…
